एन. ए. पी. सी. सी. आणि एम.एम.आर. विषयी पुस्तिका

विविध भागीदार, खास करून पॉलिसी-मेकर्स आणि व्यापार जगतातील पुढारी यांनी एन.ए.पी.सी.सी.(NAPCC)शी मिळती जुळती कृती करावी याची जाणीव करून देण्याकरता NAPCC आणि MMR विषयी पुस्तिका तयार करण्यात आली आहे. नैसर्गिक संतुलन टिकवण्याकरता भागीदारांनी केलेले प्रयत्न NAPCCशी मिळते जुळते असावेत, आव्हानांना सामोरे जाताना NAPCC ची मदत होऊ शकते आणि NAPCC च्या मांडणीत काय पर्याय उपलब्ध आहेत याची माहिती भागीदारांना देण्याच्या हेतूने ही पुस्तिका तयार केली आहे. मुंबई महानगर क्षेत्र (MMR) आणि भारतातील इतर भागातील या विषया संदर्भात असलेल्या तपशीलवार अभ्यासाचाही या पुस्तिकेत समावेश आहे.

ऑनलाइन बघा

डाउनलोड करायला क्लिक करा

MOD_STATS_USERS : 8
MOD_STATS_ARTICLES : 26